नित्य उपासना / साधना सकाळी 8 वा - महापुजा, महारुद्राभिषेक दुपारी 12 वा - नैवेद्य अर्पण सायं 6 वा - नित्य सत्संग व साधना,श्री शिवषड़क्षरी स्तोत्र पठण,पंचाक्षरी मंत्र जप,श्री सिद्धारूढ चरीत्र आध्यय पठण,महाआरती साप्ताहिक उपासना / साधना सोमवार सकाळी 8 वा - विशेष महापुजा महारुद्राभिषेक सकाळी 11 वा - महाआरती दुपारी 11.30 वा - महानैवेद्य अर्पण दुपारी 12.30 महाप्रसाद रविवार सकाळी 8 वा - बालसंस्कार केंद्र सायं 6 वा - पारीवारीक सत्संग मासिक उपासना / साधना प्रती अमवस्या - श्री सिध्दारूढ चरित्र कथामृत साखळी पारायण