आश्रम वार्षिक उत्सव २०२६

* १९ मार्च *
गुढीपाडवा हिंदु नववर्षारंभ उत्सव,
सामुहिक श्री सिद्धारूढ चरित्र पारायण प्रारंभ

* २६ एप्रिल *
श्री रामनवमी महोत्सव,
श्री सिध्दारूढ महास्वामीजी जन्मोत्सव,
श्री रामचंद्र जन्मोत्सव,
श्री साई बाबा जन्मोत्सव

* २ एप्रिल *
श्री हनुमान जयंती उत्सव (पहाटे ६ वाजता)

* १९ एप्रिल *
अक्षय्य तृतिया

* २५ जुलै *
देवशयनी आषाढी एकादशी,
चातृमासांरंभ

* २९ जुलै *
भव्य गुरुपौर्णिमा महोत्सव (सकाळी १० ते १२)

१३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर श्रावण मास अनुष्ठान

*श्रावण मासातील उपासना *
नित्य महारुद्राभिषेक,
सामुहिक सदग्रंथ वाचन,
सामुहिक अखंड पंचाक्षरी मंत्र जप,
सामुहिक श्री सिद्धारूढ चरित्र पठन

* ४ सप्टेंबर *
श्रीकृष्ण जन्माष्टमी १००८ तुलसी अर्चन,
श्री गोपाळकाला उत्सव

* १२ सप्टेंबर *
पवित्र श्रावण मास अनुष्ठान समापण प. पु. दिदीजी मौन अनुष्ठान समापन महोत्सव

* १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर *
श्री गणेशोत्सव,
नित्य सामूहिक अथर्वशीर्ष स्तोत्र पठन

* ११ ते १९ ऑक्टोबर *
श्री राजराजेश्वरी माता नवरात्री उत्सव ,
नवरात्री उपासना,
नित्य श्रीसुक्त १६ आवर्तन द्वारा महाभिषेक १००८ नवार्ण मंत्राद्वारा विविध द्रव्य अर्चन,
पंचमी तिथी - सामुहिक कुंकुमार्चन,
अष्टमी तिथी - चंडी याग होम हवन,
कन्या पूजन,
नवमी तिथी - विप्र पुजन व भोजन,
शमी तिथी - शस्त्र पुजन

* ८ नोवेंबर - दिपावली *
सर्व देवी- देवतांना अभ्यंगस्नान / महाभिषेक,
लक्ष्मीपुजन व दीपोत्सव

* ८ डिसेंबर *
सदगुरु डॉ श्री शिवकुमार महास्वामीजी जन्मोत्सव सत्संग व दीपोत्सव

* २० डिसेंबर - गिता जयंती / मोक्षदा एकादशी*
सामुहिक गिता पाठ ,
दिदीजी विवेचन

* १७ नोवेंबर ते २३ डिसेंबर - गुरू चरित्र पारायण आणि दत्त जयंती सप्ताह *
२३ डिसेंबर - दत्त जयंत उत्सव

Call Now Button