नित्य उपासना / साधना

सकाळी 8 वा - महापुजा, महारुद्राभिषेक

दुपारी 12 वा - नैवेद्य अर्पण

सायं 6 वा - नित्य सत्संग व साधना,
श्री शिवषड़क्षरी स्तोत्र पठण,
पंचाक्षरी मंत्र जप,
श्री सिद्धारूढ चरीत्र आध्यय पठण,
महाआरती

साप्ताहिक उपासना / साधना

सोमवार

सकाळी 8 वा - विशेष महापुजा महारुद्राभिषेक

सकाळी 11 वा - महाआरती

दुपारी 11.30 वा - महानैवेद्य अर्पण

दुपारी 12.30 महाप्रसाद

रविवार

सकाळी 8 वा - बालसंस्कार केंद्र

सायं 6 वा - पारीवारीक सत्संग

मासिक उपासना / साधना

प्रती अमवस्या - श्री सिध्दारूढ चरित्र कथामृत साखळी पारायण

Call Now Button